Read more

View all

लवेल, रत्नागिरी : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (GITM) च्या रासायनिक अभियांत्रिकी विभागाने संशोधन आणि व्यावसायिक विकासाच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विभागातील दोन प्राध्यापकांनी अलीकडेच उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेची संशोधनाभिमुख परंपरा अधिक बळकट केली आहे.

सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुहास डी. डोके यांना “सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन विथ मेकॅनिकल स्टिरिंग” या नाव…

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत ‘हॉर्नबिल देवराई’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘हॉर्नबिल क्लब’चीही स्थापना

लवेल, चिपळूण : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि तरुण पिढीत निसर्गाविषयी जागरूकता निर्माण…

That is All